स्व. भाऊसाहेब बांदोडकर जयंती

0
538
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्त काल पर्वरी येथील विधानसभा संकुलातील भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर. बाजूस सभापती राजेंद्र आर्लेकर.