बारावी परीक्षेचा आज निकाल

0
40

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे १२ वीचा निकाल आज सोमवार दि. १९ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील बारावीची परीक्षा कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर रद्दबातल करण्यात आली आहे. बारावीचा निकाल मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये हे आज निकाल जाहीर करणार आहेत.