गोवा विद्यापीठाचे नवे कुलगुरु वरूण सहानी

0
88

दिल्लीतील जेएनयु विद्यापीठाचे प्रा. वरूण सहानी यांची गोवा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवड केली आहे. विद्यमान कुलगुरु डॉ. सतीश शेट्ये यांचा सप्टेंबर अखेर कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे सहानी यांची निवड केली आहे.