आत्माराम नाडकर्णी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल

0
258

गोव्याचे ऍडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांची भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची वरील पदावर निवड झाल्याने सध्या गोव्याचे ऍडव्होकेट जनरलपद रिक्त झाले आहे.