0
121

फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेची जगभरात धूम असून याला फुटबॉलवेडे गोमंतकीय अपवाद असले तर नवलच! काल शिवोली, म्हापसा येथे सांजाव उत्सवात फुटबॉल विश्‍वचषकाच्या प्रतिकृतीसह एक आकर्षक चित्ररथ.