0
486

भूपेन हजारिका सेतू ः आसाममधील सादिया येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या ९.१५ कि. मी. अंतराच्या या पुलाचे उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सुप्रसिद्ध गायक भूपेन हजारिका हे सादिया येथील होते.