Home बातम्या फ्रान्सिस सार्दिन कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष

फ्रान्सिस सार्दिन कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष

0

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर हे विधानसभा निवडणूक लढवत असल्याने प्रदेश समितीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची नेमणूक करण्यात आली आहे. सोनिया गांधी यांनी त्यांच्या नेमणुकीस मान्यता दिल्याचे कॉंग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी प्रतापसिंह राणे यांची नेमणूक करण्यात आली आहे.