Home बातम्या खर्च निरीक्षक भेटीसाठी उपलब्ध

खर्च निरीक्षक भेटीसाठी उपलब्ध

0

मांद्रे, पेडणे, डिचोली, थिवी, म्हापसा आणि शिवोली या मतदारसंघासाठीचे खर्च निरीक्षक, आर के सिंग हे आज गुरुवारपासून सकाळी ११ ते दुपारी १वा. पर्यंत उमेदवार व त्यांचे एजंट, सर्वसाधारण जनता आणि राजकीय पक्ष यांच्या भेटीसाठी सरकारी कार्यालय संकुल, तळमजला सभागृह, मरड म्हापसा येथे उपलब्ध असतील.