प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गतआज शेतकर्‍यांना आर्थिक मदत

0
80

पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेखाली आज रविवारी देशभरातील ९ कोटी ७५ लाख शेतकरी कुटुंबांसाठी १९,५०० कोटी रु.चे हस्तांतरण करणार आहेत. हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असून यावेळी मोदी हे लाभधारक शेतकर्‍यांशी संवाद साधण्याबरोबरच देशाला उद्देशूनही भाषण करणार आहेत.