Home बातम्या पालये – पेडणे येथे विजेचाधक्का लागून युवकाचा मृत्यू

पालये – पेडणे येथे विजेचाधक्का लागून युवकाचा मृत्यू

0

पालये पेडणे येथील स्वप्निल परब या 39 वर्षीय युवकाला विजेचा धक्का लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. इन्व्हर्टरचे दुरुस्ती काम करताना ही घटना घडली. त्यामुळे पालये परिसरात शोककळा पसरली आहे. स्वप्नेश परब हे सरकारी दवाखान्यात मुख्य ब्रदर म्हणून कार्यरत होते. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांना दोन लहान मुले आहेत. ते आपल्या घरी एसीचे काम करत असताना ही घटना घडली व त्यात त्यांचा मृत्यू झाला.