Home बातम्या पान मसाला, सिगारेटवरअतिरिक्त कर लावणार

पान मसाला, सिगारेटवरअतिरिक्त कर लावणार

0

सिगारेट-पान मसाला यांसारख्या उत्पादनांवर सरकार आता अतिरिक्त कर लावेल. अतिरिक्त करातून मिळणाऱ्या पैशांचा राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापर केला जाईल. ही माहिती शुक्रवारी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.