Home बातम्या पणजीत 1 एप्रिलपासूनघनकचरा व्यवस्थापन

पणजीत 1 एप्रिलपासूनघनकचरा व्यवस्थापन

0

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची पणजी महानगरपालिका क्षेत्रात येत्या 1 एप्रिल 2026 पासून कडक अंमलबजावणी केली जाणार आहे, असे पणजी महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या नियमानुसार घरगुती, संस्था, व्यापारी आस्थापनांतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, नवीन पद्धतीनुसार चार प्रकारे कचऱ्याची हाताळणी केली जाणार आहे.