Home बातम्या जिल्हा पंचायत निवडणूक; ४९ उमेदवारांचे अर्ज

जिल्हा पंचायत निवडणूक; ४९ उमेदवारांचे अर्ज

0

दि. १८ रोजी होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काल ४९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात दक्षिण गोव्यातील ३६ तर उत्तर गोव्यातील १३ जणांचा समावेश आहे.