मुख्य सचिवांची दिल्लीत बदली

0
175

गोव्याचे मुख्य सचिव केवल शर्मा यांची दिल्लीत बदली झाली असून लवकरच ते दिल्लीचे मुख्य सचिव म्हणून ताबा घेतील. शर्मा यांच्या बदलीचा आदेश काल सकाळी आला. गोव्यासाठी अद्याप नव्या मुख्य सचिवांचे नाव जाहीर झालेले नाही.