निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोलीस, अबकारी खाते व वाणिज्य खात्याचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत खानावळीवरील वेळेची मर्यादा मागे घेण्याचा तर बार दहा वाजेपर्यंतच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खानावळी रात्री अकरापर्यंत खुल्या ठेवणे आता शक्य होणार आहे. मद्यालयांवरील निर्बंध दि. १६ फेब्रुवारीनंतरच लागू करण्याची बारवाल्यांची मागणी होती. ती पूर्ण होऊ शकली नाही.