Home बातम्या कोरोनामुळे सलग दुसर्‍या वर्षीही अमरनाथ यात्रा रद्द

कोरोनामुळे सलग दुसर्‍या वर्षीही अमरनाथ यात्रा रद्द

0

कोरोना संसर्ग देशात कमी झाला आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञानी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षीही अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही अमरनाथ यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या अधिकार्‍यांनी ही यात्रा रद्द केल्याची घोषणा काल केली. दरम्यान, भाविकांना २८ जूनपासून ऑनलाइन दर्शन घेता येणार आहेत.