केरळमध्ये मान्सून दोन दिवस उशिरा येणार

0
117

हवामान विभागाने केरळमध्ये मोसमी पावसाचे दोन दिवस उशिराने आगमन होण्याची शक्यता काल वर्तविली आहे. सध्याच्या वातावरणानुसार केरळमध्ये ३ जूनला मोसमी पावसाचे आगमन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर गोव्यात मोसमी पावसाचे आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.