Home बातम्या कला अकादमीच्या अध्यक्षपदी डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती

कला अकादमीच्या अध्यक्षपदी डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती

0

कला अकादमीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती काल करण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांनी जारी केला. गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आल्यानंतर कला अकादमीचे अध्यक्षपद रिक्त झाले होते.