Home बातम्या ‘करिअर जागोर’उपक्रमाचा शुभार

‘करिअर जागोर’उपक्रमाचा शुभार

0

राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या करिअर जागोर या राज्यव्यापी उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल कला अकादमीत करण्यात आला. या उपक्रमाखाली राज्यातील सुमारे 600 शिक्षक करिअर ॲम्बेसिडर म्हणून कार्य करणार असून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.