Home बातम्या एल्विस गोम्स‘साग’ संचालकपदी

एल्विस गोम्स‘साग’ संचालकपदी

0

सरकारने जारी केलेल्या एका आदेशाद्वारे नागरी सेवेतील अधिकारी एल्विस गोम्स यांची क्रीडा प्राधिकरणाच्या (साग) संचालकपदी नियुक्ती केली आहे.

तर तेथे असलेले व्ही. एम. प्रभूदेसाई उर्फ अण्णा यांची नियुक्ती क्रीडा खात्याच्या उपसंचालकपदावर केली आहे.