उपआरोग्य केंद्रे आता दवाखाने होणार ः राणे

0
7

राज्यातील उप आरोग्य केंद्रे आता कालबाह्य झाली असून त्यांचे ग्रामीण वैद्यकीय दवाखान्यात रूपांतर केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी काल दिली. धारबांदोडा आणि सांगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सामाजिक आरोग्य केंद्रात रूपांतर केले जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी म्हटले आहे.