>> माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीचा अहवाल
>> आर्थिक भार कमी, कारभारात सातत्य राहण्याचा दावा
केंद्र सरकार देशभरात एक देश एक निवडणूक राबवण्याबाबत आग्रही आहे. याबाबत...
संसदेच्या अधिवेशनात राज्यघटनेवर झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. त्यामुळे गृहमंत्री शहा यांच्या राजीनाम्याची...
>> मिशन पॉलिटिकल… संस्थेची मागणी
गोव्यातील अनुसूचित जमातींना गोव विधानसभेत राजकीय आरक्षण देण्यासंबंधीचा अध्यादेश केंद्रातील भाजप सरकारने विनाविलंब काढावा, अशी आमची मागणी सल्याचे ‘द मिशन...
- वरद सु. सबनीस
मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...
- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ)
सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...
फलोद्यान महामंडळाचा उपक्रम; पणजीत पहिले दालन
फलोद्यान महामंडळाच्या मुख्यालयात सवलतीच्या दरात ग्राहकांना पुष्पगुच्छ उपलब्ध करून देण्यासाठी एक खास दालन उघडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन...
देशात आज भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळला आहे. या भ्रष्टाचाराने सारी शासनयंत्रणा पोखरून खिळखिळी केल्याचे दाहक वास्तव संस्कारक्षम समाजमनाला अस्वस्थ करीत आहे. पूर्वी भ्रष्टाचार लपूनछपून चालायचा; आज तो उघडपणे, बेमुर्वतपणे पुढे चालला आहे. समाज भ्रष्टाचाराला रोखण्याबाबत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. बुद्धिजीवी लोक कौरवसभेतल्या भीष्म-द्रोणासारखे खाली मान घालून ‘अर्थस्य पुरुषो दास’चा जप करताहेत, हांजी हांजी करून स्वतःसाठी पदे, सवलती उकळण्यात मश्गूल आहेत. विचारवंतांची दातखीळ बसली आहे अन् लेखणी संपावर गेली आहे. खातेप्रमुखांची अवस्था तर प्रतिष्ठित चपराशासारखी झाली आहे. राजकारण्यांना पैसे उकळण्यासाठी नवनवी कुरणे निर्माण करणे, हेच त्यांचे इतिकर्तव्य होऊन बसले आहे.
गन्हा अन्वेषण पोलिसांच्या कोठडीतून पळून गेलेला जमीन घोटाळ्यातील आरोपी सुलेमान खान सिद्दिकी याला 10 दिवसांनंतरही पकडण्यास अपयश का आले आहे हे गोवा पोलिसांनी स्पष्ट...
>> आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती
आरोग्य खात्याने क्षयरोग मुक्ती गोव्याचे उद्दिष्ट ठेवले असून 100 दिवसांच्या आत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत क्ष-किरण...
दिल्ली उपराज्यपालांच्या आदेशानंतर, दिल्ली पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून रोहिंग्या आणि बांगलादेशींविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत 175 संशयित बांगलादेशींना दिल्लीबाहेरील जिल्ह्यातून ताब्यात...
>> धारगळमध्ये आयोजनविरोधातील याचिका गोवा खंडपीठाने फेटाळली
>> अटींच्या काटेकोर पालनाची जबाबदारी आयोजक व राज्य सरकारवर
28 ते 30 डिसेंबर या दरम्यान धारगळ येथे सनबर्न संगीत...
पेटके-धारबांदोडा येथे काल खनिजवाहू ट्रकला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक पर्यटक जखमी झाला. राहुल बन्सल (19, रा....
गोवा अनधिकृत बांधकाम नियमन कायद्याअंतर्गत प्रलंबित अर्ज येत्या मार्च 2025 पर्यंत निकालात काढण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.
महसूल खात्याने...
>> केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व बैठकीत मुख्यमंत्र्यांची निर्मला सीतारमण यांच्याकडे मागणी
गोव्यातील खाजन शेती, जुन्या जलवाहिन्या बदलणे या दोन्ही कामांसाठी सुमारे 1500 कोटी रुपयांचा खास निधी उपलब्ध...
पोटगीचा अर्थ एखाद्या महिलेची आर्थिक स्थिती पुरुषाच्या (पती) बरोबरीने करणे नव्हे, तर जीवनमानाचा दर्जा अधिक चांगला मिळावा यासाठी कायद्याद्वारे केलेली तरतूद आहे. पोटगी म्हणजे...