Home बातम्या गोवा पोलीस खात्यातर्फे पदे भरण्याची प्रक्रिया सुरू

गोवा पोलीस खात्यातर्फे पदे भरण्याची प्रक्रिया सुरू

0

गोवा पोलीस खात्याने आपली पदे भरण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खात्याने ज्या पदांसाठीची जाहिरात दिली होती ती पदे भरण्यासाठीचे अर्ज वेगवेगळ्या ८ ठिकाणी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पदे भरण्यासाठीचे अर्ज इच्छुक उमेदवारांना वितरित करण्यात येणार असून नंतर त्यांनी भरलेले अर्ज २५ मेपर्यंत स्वीकारण्यात येणार असल्याचे खात्याने सांगितले.