Home Featured बाबुश व यतीन पुत्रास पणजीत उमेदवारी

बाबुश व यतीन पुत्रास पणजीत उमेदवारी

0

>> भाजप समर्थित उमेदवारी यादी जाहीर

भाजपने पणजी महापालिका निवडणुकीसाठी काल आपल्या पॅनलची घोषणा केली. पक्षाने जाहीर केलेल्या पॅनलमध्ये भाजपचे पणजी मतदारसंघातील आमदार बाबुश मोन्सेर्रात यांचे पुत्र रोहित मोन्सेर्रात यांचा तसेच माजी महापौर यतीन पारेख यांच्या पुत्राचा समावेश आहे. प्रभागवार सविस्तर उमेदवार खालीलप्रमाणे आहेत –
प्रभाग-१ ः माल्कम आफोंसो, प्रभाग-२ ः युवराज फर्नांडिस, प्रभाग-३ ः रोहित मोन्सेर्रात, प्रभाग-४ ः कॅरोलिना पो, प्रभाग-५ ः शुभदा शिरगांवकर, प्रभाग-६ ः किशोर शास्त्री, प्रभाग-७ ः बेंतो लॉरेना, प्रभाग-८ ः राहुल लोटलीकर, प्रभाग-९ ः सुरय्या मखिजा पिंटो, प्रभाग-१० ः प्रसाद आमोणकर, प्रभाग-११ ः करण यतीन पारेख, प्रभाग-१२ ः वर्षा शेटये, प्रभाग-१३ ः प्रमय माईणकर, प्रभाग-१४ ः उदय मडकईकर, प्रभाग-१५ ः शायनी चोपडेकर, प्रभाग-१६ ः अस्मिता केरकर, प्रभाग-१७ ः डेनिस जॉर्ज, प्रभाग-१८ ः अदिती गजानन चोपडेकर, प्रभाग-१९ ः नरसिंह मोरजकर, प्रभाग-२० ः शुभम चोडणकर, प्रभाग-२१ ः मनीषा मणेरकर, प्रभाग-२२ ः दिशा देवानंद माईणकर, प्रभाग-२३ ः शेखर डेगवेकर, प्रभाग-२४ ः प्रांजल प्रजीत नाईक, प्रभाग-२५ ः संजीव नाईक, प्रभाग-२६ ः वसंत आगशीकर, प्रभाग-२७ ः लॉरेन डायस, प्रभाग-२८ ः विठ्ठल चोपडेकर, प्रभाग-२९ ः शैलेश साळगावकर व प्रभाग-३० ः सँड्रा डिकुन्हा.