Home बातम्या आप’ सरकार बनवणार नाही

आप’ सरकार बनवणार नाही

0
आवश्यक संख्याबळ नसल्याने सरकार स्थापन  करू शकत नसल्याचे आम आदमी पार्टीने काल सांगितले.

आपला निर्णय पक्ष आज शनिवारी नायब राज्यपाल नजीब जंग यांना कळविणार असल्याचे पक्षाचे नेते योगेंद यादव म्हणाले.सरकार स्थापनेसाठी कुठल्या पक्षाचा पाठिंबा घेणार नाही, व कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार नाही, असे आधीच आम आदमी पार्टीने जाहीर केले होते, असे यादव म्हणाले.