0
116
An Indian Air Force Hercules C-130J prepares to touch down at the Agra-Lucknow highway during a touchdown operational exercise by the Indian Air Force at Unnao district of Uttar Pradesh on October 24, 2017. / AFP PHOTO / SANJAY KANOJIA

आग्रा – लखनौ दरम्यान उभारण्यात आलेल्या द्रुतगती महामार्गावर भारतीय हवाई दलाने आपली लढाऊ विमाने उतरवण्याचे प्रात्यक्षिक काल दाखवले. असेच एक लढाऊ विमान या महामार्गावर उतरवण्यात येत असताना.