0
418

चॅम्पियन्स चषकातील विजयी सलामी : पारंपरीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबरील कालच्या पहिल्याच सामन्याला रिमझिम पावसाने व्यत्यय आणला. मात्र प्रथम फलंदाजीत भारतीय खेळाडूंनी धावांची बरसात केली आणि अखेरीस पाकवर शानदार विजय झळकावला. संघसाथींसह आनंद साजरा करताना कर्णधार विराट कोहली.