सद्गुरू क्रिकेट संघ जेता

0
85

वेरे बार्देश येथील दाडेस्वार स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या थ्री विलेज क्रिकेट क्लब १६ चे अजिंक्यपद सद्गुरू क्रिकेट संघ,पिळर्णने पटकावले. शानी इलेव्हन, वेरे संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले .

बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार आग्नेल फर्नांन्डिस तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य जयेश साळ गावकर सन्मानिय अतिथी म्हणून उपस्थित होते .शिवाय खास अतिथी म्हणून शुश्मिता पेडणेकर , ऍड. यतीश नाईक, ङ्ग्रान्सिस कूलासो, ङ्ग्रांसिस्को तसेच सनम साळगावकर, पेट्रिक गोंसाल्विस, शिवचरण दाभोलकर, सैमा मडकईकर आदि मान्यवराची उपस्थिती होती .
प्रमुख पाहुणे तसेच अन्य बक्षिसे व्यासपीठावरील मान्यवरांच्याहस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघाला बक्षिसे वितरित करण्यात आली.