Home बातम्या सत्तरीत 1.76 लाखांच्याड्रग्जसह चौघांना अटक

सत्तरीत 1.76 लाखांच्याड्रग्जसह चौघांना अटक

0

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी विभागाने सत्तरी तालुक्यात दोन ठिकाणी छापे घालून चार जणांना अटक करून त्यांच्याकडून 1.76 लाख रुपयांचा गांजा हा अमलीपदार्थ हस्तगत केला. या प्रकरणात पोलिसांनी एक कार आणि दोन दुचाकी वाहने जप्त केली आहेत. एएनसीच्या दोन पथकांनी ही कारवाई केली.