Home बातम्या शहांबरोबर आज दिल्लीत ढवळीकर, सरदेसाईंची बैठक

शहांबरोबर आज दिल्लीत ढवळीकर, सरदेसाईंची बैठक

0

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप आघाडी सरकारातील ज्येष्ठ मंत्री तथा मगोचे नेते सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांना बुधवारी नवी दिल्ली येथे बैठकीसाठी बोलाविले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत नवीन नेता व इतर बाबींवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.