विशेष व्यक्ती अद्याप हक्कापासून वंचित

0
102

विशेष व्यक्तींना अपंगत्व कायदा, २०१६ खाली जे हक्क मिळायला हवे होते ते अद्याप अधिसूचित करण्यात आलेले नसल्याने ह्या विशेष व्यक्तींना आपल्या हक्कापासून अद्याप वंचित रहावे लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता हे हक्क अधिसूचित करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष व्यक्तींना अपंगत्त्व कायदा, २०१६ खाली जे हक्क देण्यात आलेले आहेत ते आता अधिसूचित करण्यात येणार आहेत.