Home बातम्या रियाझ खान साखळीचे नगराध्यक्ष

रियाझ खान साखळीचे नगराध्यक्ष

0

साखळी पालिकेवर रियाज खान यांची नगराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. निर्वाचन अधिकारी म्हणून अजित पंचवाडकर तर निवडणूक अधिकारी म्हणून पालिकेचे मुख्याधिकारी शशांक ठाकूर उपस्थित होते. त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष ब्रह्मानंद देसाई, नगरसेवक प्रा. सुनिता वेरेकर, दिलीप देसाई, आनंद नाईक, आरती नाईक, यशवंत माडकर, लक्ष्मण देसाई, पूजा डांगी हे नगरसेवक उपस्थित होते.

नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते.