राष्ट्रपती 22 रोजी गोव्यात येणार

0
22

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 23 ऑगस्ट रोजी विशेष कार्यक्रमात राज्यातील विधानसभा सदस्यांना संबोधित करणार आहेत, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी काल दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 22 ते 24 ऑगस्ट असे तीन दिवस गोवा दौऱ्यावर येत आहेत.