राज्य महिला बुध्दिबळ स्पर्धा आजपासून

0
92

जेसीआय सांताक्रूझतर्फे तिसवाडी तालुका आणि गोवा बुध्दिबळ असोसिएशनच्या छत्रछायेखालु तथा सागच्या सहयोगाने आयोजित राज्य महिला बुध्दिबळ स्पर्धेचा प्रारंभ आज दि. १३ रोजी साग कॉन्फरन्स हॉलमध्ये होईल. दि. १५पर्यंत चालणारी ही प्रतियोगिता जुनमध्ये पेरिमेट, चेन्नई येथे होणार्‍या नॅशनल वूमेन चॅलेंजर्स स्पर्धेसाठीची निवड चांचणी असेल. अरविंद म्हामल आणि दत्ताराम पिंगे या स्पर्धेचे आर्बिटर असतील.