राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता

0
14

केरळ किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यातील काही भागात काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने काल वर्तविली आहे. हवामान विभागाने कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे पिवळा इशारा दिला आहे.