राज्याचे खाण धोरण उद्या कॅबिनेटसमोर

0
99

राज्याचे खाण धोरण उद्या बुधवार दि. १ रोजी होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर येणार आहे. राज्यातील खाण कंपन्या व खाण अवलंबितांच्या नजरा या धोरणाकडे लागल्या आहेत. खाण धोरणास मान्यता मिळाल्यानंतर राज्यातील खाण व्यवसाय कधी सुरू होईल, यावर सध्या तर्क-वितर्क चालू आहेत.