राज्यपालांनी 15 जुलैला अधिवेशन बोलावले

0
16

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी 15 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता गोवा विधानसभा अधिवेशन बोलाविले आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाची रुपरेषा यापूर्वीच जाहीर झाली असून, अधिवेशनात 18 दिवस कामकाज चालणार आहे.