Home बातम्या मोरजी समुद्रातबुडून एकाचा मृत्यू

मोरजी समुद्रातबुडून एकाचा मृत्यू

0

पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी काही पर्यटक काल मोरजी समुद्रकिनारी समुद्रस्नानाकरिता आले असता दोघेजण बुडाले. त्यात आदित्य नारायण (30) याचा बुडून मृत्यू झाला, तर आदित्य राज (20) हा जखमी झाला. त्याच्यावर बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. मांद्रे पोलीस निरीक्षक ग्रीरेंद्र नाईक यांनी पुढील तपास करत आहेत.