मृतांत दोन युवकांचा समावेश

0
58

पेडणे तालुक्यातील एका २४ वर्षीय युवकाचा तर वास्को येथील ६२ वर्षीय महिलेचे कोरोनाने निधन झाले. सदर युवक आणि महिलेला मृतावस्थेत गोमेकॉमध्ये आणण्यात आले होते. बार्देश येथील ३८ वर्षीय महिला रुग्णाचे इस्पितळात दाखल केल्यानंतर ११ तासांत निधन झाले. डिचोली येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णाचे निधन झाले आहे.