मुख्य सचिवांनी ताबा स्वीकारला

0
79

गोव्याचे नवे मुख्य सचिव म्हणून केवल शर्मा यांनी काल आपल्या पदाचा ताबा घेतला. ते १९८३ च्या आयएएह तुकडीचे अधिकारी आहेत. यापूर्वी केवल शर्मा यांनी गोव्यात १९९७-९९ मध्ये सचिवपदी काम केले आहे. ते १९८५ ते १९८७ मध्ये दक्षिण गोव्याचे उपजिल्हाधिकारी होते. यापूर्वी त्यांनी नवी दिल्ली, लक्षद्वीप व अरुणाचल प्रदेश येथे काम पाहिले आहे.