वडेरांच्या कंपनीला आयकर खात्याची नोटीस

0
87

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वडेरा यांच्या भोवतीचे फास आवळण्यास केंद्र सरकारने सुरूवात केली आहे. काल आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. ‘स्कायलाइट हॉस्पिलिटी’ या वडेरा यांच्या मालकीच्या कंपनीच्या मुख्य अधिकार्‍याला नोटीस बजावून कंपनीच्या वादग्रस्त जमीन व आर्थिक व्यवहाराविषयी स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.