मिरामार-दोनापावल रस्त्याचे काम ऑगस्टअखेरीस पूर्ण

0
103

मिरामार ते दोनापॉवल दरम्यानच्या रस्त्याचे काम ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती गोवा पायाभूत विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळकर यांनी सांगितले. कुंभारजुवें ते गवंडाळ पुलाच्या जोड रस्त्यांवर ‘बेरिकेड’ घालण्याचे काम हाती घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.