महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना

0
135

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाही नुकतेच कोरोना झाल्याने सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अजित पवार यांना दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.