मडगाव अर्बनचा बँकिग परवाना रद्द

0
46

>> आरबीआयचा निर्णय, ठेवीदारांना भरपाई मिळणार

सेवेत कायम करावे, अशी मागणी करीत आझाद मैदानावर निदर्शने करणार्‍या पॅरा शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
राज्यात १२९ पॅरा शिक्षक आहेत. विधानसभेवर मोर्चा काढण्याच्या तयारीत हे शिक्षक होते. त्यावेळी आझाद मैदानावरून या पॅरा शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर आगशी पोलीस स्थानकावर नेऊन ठेवण्यात आले.

पॅरा शिक्षक मागील पंधरा वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहेत. कंत्राटी शिक्षकांना आश्‍वासन देऊन सेवेत कायम न केल्याने पॅरा शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. पॅरा शिक्षकांच्या पगारात २५ हजारांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.