बोरी पुलावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

0
73

राय येथील प्रलेश सतीश रायकर (२५) या तरुणाने बोरी पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी रात्री कुटुंबियांनी प्रलेश बेपत्ता असल्याची तक्रार मायणा कुडतरी पोलिस स्टेशनवर नोंद केली होती. काल पहाटे त्याने आत्महत्या केल्याचे समजल्यावर पोलिसांनी सर्वत्र शोधशोध केली. पण मृतदेह सापडू शकला नाही.