बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अरविंद लोलयेकरांची जबानी

0
85

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी खाण खात्याचे माजी संचालक अरविंद लोलयेकर याची अंमलबजावणी अधिकार्‍यांनी सहा तास जबानी घेतली. उद्या जबानी घेणे चालूच राहिल. त्यांना वेगवेगळे दाखले सादर करण्यास सांगितले आहे. वरील प्रकरणी सरकारने लोलयेकर यांना निलंबित केल्यानंतर पोलिसांनी अटकही केली होती.