Home बातम्या बारावीची परीक्षा सुरू

बारावीची परीक्षा सुरू

0

कालपासून गोवा शालान्त आणि उच्च शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा सुरू झाली असून एकूण १६ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत.