Home बातम्या बाबूश व नीळकंठ यांनी महामंडळे सोडली

बाबूश व नीळकंठ यांनी महामंडळे सोडली

0

शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेर्रात यांनी काल शिक्षण विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीमाना सादर केला. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने वरील निर्णय घेतला आहे. दरम्यान, पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनीही गृहनिर्माण मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला.