पणजीच्या रिंगणात ४ उमेदवार

0
97

दि. १३ फेब्रुवारी रोजी होणार्‍या पणजी मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी भाजपचे सिद्धार्थ कुंकळकर, कॉंग्रेसचे सुरेंद्र फुर्तादो, अपक्ष समीर कवळेकर व सदानंद वायंगणकर असे चार उमेदवार रिंगणात असून आजपासून प्रत्यक्ष निवडणूक प्रचारास प्रारंभ होईल.