केबल वायरच्या सापळ्यात बिबट्या अडकला

0
104
म्हैसाळ-पंचवाडी येथील धरणाजवळ अज्ञातांनी शिकारीसाठी लावलेल्या केबल वायरच्या सापळ्यात मंगळवारी एक बिबट्या अडकला. वन अधिकार्‍यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन त्याची सुटका करून त्याची रवानगी बोंडला अभयारण्यात केली. (छाया : प्रहर सावर्डेकर)